मोफत फवारणी पंप योजना 2024 अर्ज करा घर बसल्या
नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश कृषिप्रधान देश आहे आणि शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अवजारांची किंवा उपकरणांची सतत गरज लागते. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले अवजार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृषि विभागांतर्गत वारंवार नवीन योजना राबवत असते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी...
Advertising